दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५

या विषयातील रहस्ये उलगडा.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५

दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने जून २०२५ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. फेब्रुवारी २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →