इंग्लंड क्रिकेट संघ वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविण्यात येणार आहेत. मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५
या विषयातील रहस्ये उलगडा.