वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे आणि जून २०२५ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ह्या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. ऑगस्ट २०२४ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. ही मालिका इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील महिला मालिकेसोबतच खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५
या विषयावर तज्ञ बना.