वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे आणि जून २०२५ मध्ये आयर्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →