वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२५–२६

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२५–२६

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. जून २०२५ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →