वेंकटेश्वर के. रेड्डी (१९६५:मदनापल्ली, आंध्र प्रदेश, भारत - ) हे भारतीय-अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ आहेत. हे युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अमेरिकेतील माउंटन-वेस्ट प्रदेशातील विद्यापीठांमध्ये हे भारतीय वंशाचे पहिले कुलगुरू आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेंकट रेड्डी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!