डॉ. मृणालिनी फडणवीस या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. या ३ मे २०१८पासून या पदावर आहेत. त्यांच्या आधीचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार हे १० डिसेंबर २०१७पर्यंत कुलगुरू होते. मधल्या काळात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते..
फडणवीस या एक उत्तम चित्रकार आहेत.
मृणालिनी फडणवीस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.