पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, (जूने नाव सोलापूर विद्यापीठ) हे महाराष्ट्रातील सोलापूर मधील विद्यापीठ आहे.
हे विद्यापीठ सोलापूर जिल्हा या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे.
हा जिल्हा यापूर्वी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या अंतर्गत होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.