धनगर समाज

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

धनगर समाज

धनगर समाज हा १०८ कुळी मेंढपाळ एक हिंदू जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो असा समाज आहे. हे क्षत्रिय धनगर लोक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश,ज्ञआसाम, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यांत राहतात. मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, सरदार यशवंतराव होळकर हे या समाजातील ज्ञात व्यक्ती होते.



या समाजाचे दैवत खंडोबा,

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →