सुभेदार मल्हारराव होळकर (Subhedar Malhar Rao Holkar) ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील क्षत्रिय- धनगर समाजातील होते. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार म्हणून नियुक्त केले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांचे सहकार्य लाभले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मल्हारराव होळकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!