पुण्यश्लोक अहिल्याबाई ही एक हिंदी भाषेतील ऐतिहासिक दूरचित्रवाहिनी मालिका आहे जीचे ५ जानेवारी २०२१ पासून सोनी वाहिनी वर प्रसारण सुरू झाले. ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी १७६७ ते १७९५ पर्यंत माळवा प्रदेशावर राज्य केले. यात ऐताशा संसारगिरी, राजेश शृंगारपुरे, गौरव अमलानी, अदिती जलतारे, क्रिश चौहान आणि स्नेहलता वसईकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दशमी क्रिएशन्स द्वारे या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुण्यश्लोक अहिल्याबाई
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.