मालेराव होळकर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मालेराव होळकर

श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर द्वितीय बहादूर (१७४५ – ५ एप्रिल, १७६७), हे मराठ्यांच्या होळकर घराण्यातील इंदूरचे महाराज (राज्यकालावधी १७६६ – १७६७) होते. ते खंडेराव होळकर बहादूर आणि अहिल्याबाई होळकर यांचे एकुलते एक पुत्र होते.

इ.स. १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत वडील खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाल्यापासून मालेराव होळकर हे त्यांचे आजोबा मल्हारराव होळकर यांचे वारस होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →