डॉ. रघुनाथ शेवगावकर हे पुणे विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू होते. कुलगुरुपदी निवड होण्यापूर्वी इ.स. १९८७ पासून ते मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रघुनाथ शेवगावकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.