शंकर वासुदेव किर्लोस्कर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शंकर वासुदेव किर्लोस्कर (८ ऑक्टोबर, इ.स. १८९१; सोलापूर - इ.स. १९७५) ऊर्फ ’शंवाकि’ हे मराठी संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते. ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक होते. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे यांचे चुलते होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →