शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (२८ मे, इ. स. १९०३ - २४ एप्रिल, इ. स. १९९४; पुणे, महाराष्ट्र ;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शं.ल. किर्लोस्कर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?