किर्लोस्कर (मासिक)
किर्लोस्कर उद्योग समूह
किर्लोस्कर संगीत मंडळी
किर्लोस्करवाडी - महाराष्ट्रातील गाव
शंकर वासुदेव किर्लोस्कर (१८९ - १९७५) – लेखक, व्यंगचित्रकार ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक
शंतनुराव किर्लोस्कर (१९०३ - १९९४) मराठी, भारतीय उद्योजक
बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३ - १८८५) मराठी भाषेतील संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (१८६९ - १९५६) – मराठी, भारतीय उद्योजक व किर्लोस्करउद्योग समूहाचे संस्थापक
मुकुंदराव किर्लोस्कर (१९२१ - २०१३) व्यंगचित्रकार
शांताबाई मुकुंदराव किर्लोस्कर – महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या
मालतीताई किर्लोस्कर ( १९२३ - २०१७) मराठी लेखिका
आनंदीबाई किर्लोस्कर (१९०५ - १९४२) - मराठी लेखिका
किर्लोस्कर (निःसंदिग्धीकरण)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.