किर्लोस्कर हे मराठी भाषेतील एक नियतकालिक आहे. हे नियतकालिक दरमहा प्रकाशित होते. इ.स. १९२० साली शंकर वासुदेव किर्लोस्कर (शंवाकि) यांनी या नियतकालिकाची सुरुवात केली. १९२१ ते १९२८ किर्लोस्कर खबर या मासिकाच्या प्रारंभीच्या काळात काळात सहसंपादक म्हणून नारायण हरी आपटे यांनी काम केले आहे. (संदर्भ: किर्लोस्करीय. लेखक: मंगेश कश्यप. प्रकाशक: नंदिनी पब्लिशिंग हाऊस). शंवाकि निवृत्त झाल्यावर मुकुंदराव किर्लोस्कर हे किर्लोस्कर मासिकाचे संपादक झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किर्लोस्कर (मासिक)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.