निखिल वागळे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

निखिल वागळे (जन्म : २३ एप्रिल १९५९) हे मराठी पत्रकार आहेत. ते मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या महानगर या मराठी भाषेतील वृत्तपत्राचे प्रकाशक, संपादक होते.

निखिल वागळे हे मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →