येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन (तेलुगू: యెదుగూరి సందింటి జగన్మోహన్ రెడ్డి; २१ डिसेंबर १९७२) हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचे पुत्र असलेल्या जगन ह्यांनी २०११ साली काँग्रेसमधून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला व ते पक्षाध्यक्ष बनले. २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये वाय.एस. जगनमोहन रेड्डी ह्यांच्या नेतृत्वाखाली वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवून आंध्र प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वाय.एस. जगनमोहन रेड्डी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.