वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील राजकारणी आहे. तेवायएसआर काँग्रेस पक्षाचे सदस्य असताना मार्च २०१८ मध्ये झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी राज्यसभेत निवडून आलेले खासदार आहेत. त्यांनी २०१५ मध्ये नेल्लोर, आंध्र प्रदेश येथे वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी फाउंडेशन जे विविध सामाजिक उपक्रम करतात.

२१ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी वायएसआरसीपी सोडली, आणि २ मार्च २०२४ रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू यांच्या उपस्थितीत तेलुगु देसम पक्षात प्रवेश केला. २०२४ मध्ये त्यांनी नेल्लोर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला व लोकसभा सदस्य झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →