मड्डिला गुरुमूर्ती

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मड्डिला गुरुमूर्ती

मड्डिला गुरुमुर्ती (जन्म २२ जून १९८५) हे वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. २०२१ च्या पोटनिवडणुकीत तिरुपती आंध्र प्रदेश येथून ते खासदार म्हणून निवडून आले. सप्टेंबर २०२० मध्ये वायएसआरसीपीचे विद्यमान खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांच्या निधनानंतर १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. २०२४ निवडणूकीत ते पुन्हा विजयी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →