नारणभाई काछडिया

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नारणभाई काछडिया (गुजराती: નારણભાઈ કાછડિયા) (एप्रिल २५, इ.स. १९५५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील अमरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.



साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →