मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघ (किंवा मसुलीपट्टणम / मसुलीपट्टण) हा आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात संपूर्ण कृष्णा जिल्ह्याचा भाग समाविष्ट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.