कडप्पा रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या वायएसआर कडप्पा जिल्ह्यातील कडप्पा (Cuddapah) शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर वा काही जलद गाड्या येथे थांबतात. या जिल्ह्याचे वाय एस आर हे नाव Yeduguri Sandinti Rajasekhara Reddy या नावाच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कडप्पा रेल्वे स्थानक
थोडक्यात पण महत्त्वाचे.