रोहे रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या रोहा या शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असून येथून दक्षिणेस कोकण रेल्वेला जोडलेले आहे. वसई रोड-रोहा रेल्वेमार्गवरील सुद्धा हे अंतिम स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहे रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.