कोपर रेल्वे स्थानक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कोपर रेल्वे स्थानक

कोपर हे डोंबिवली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग हा मध्य रेल्वेवरील उपमार्ग देखील येथेच मुख्य मार्गाला येऊन मिळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →