राजमपेट भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील एक गाव आहे आणि ते रायलसीमा प्रांतात आहे. या गावाने ३५.३८ चौ. किमी क्षेत्रफळ व्यापले आहे.
राजमपेट विधानसभा_मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ आणि महसुली विभाग आहे . हे गाव राजमपेटा महसूल विभागातील राजमपेट मंडळामध्ये आहे. त्याच्या हद्दीलगत तिरुपती ( ९० किमी ) आणि कडप्पा (५४ किमी) ही शहरे आहेत. राजमपेटच्या दक्षिणेस चित्तूर जिल्हा, पूर्वेस नेल्लोर, पश्चिमेस अनंतपूर, आणि उत्तरेस कुरनूल यांची हद्द आहे.
राजमपेट
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!