शिवाजी नगर रेल्वे स्थानक हे एक पुणे शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. याचे आधीचे नाव भांबुर्डे होते. आचार्य अत्रेंच्या प्रेरणेने त्याचे नामकरण शिवाजी नगर असे झाले. या स्थानकाला तीन फलाट आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवाजी नगर रेल्वे स्थानक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!