कान्हे रेल्वे स्थानक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कान्हे रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →