अनुमुला रेवंत रेड्डी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अनुमुला रेवंत रेड्डी

अनुमुला रेवंत रेड्डी (८ नोव्हेंबर, १९६९:कोंडा रेड्डी पल्ली, महबूबनगर जिल्हा, आंध्र प्रदेश - ) एक भारतीय राजकारणी आहे. हे मलकजगिरी मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे १७ व्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. ते २००९-१४ दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेतवर तेलुगु देसम पार्टी आणि २०१४-१८ दरम्यान तेलंगणा विधानसभेत कोडंगल मतदारसंघातून निवडून गेले. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जून २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →