दग्गुमला प्रसाद राव हे भारतीय राजकारणी आहेत आणि आंध्र प्रदेशच्या चित्तूर लोकसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये ते लोकसभेसाठी निवडून आलेले उमेदवार आहेत. ते तेलगू देसम पक्षाचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दग्गुमला प्रसाद राव
थोडक्यात पण महत्त्वाचे.