अनिता नागर सिंह चौहान

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अनिता नागर सिंह चौहान ही एक भारतीय राजकारणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मध्य प्रदेशातील रतलाम येथून त्या लोकसभेवर निवडून आल्या. रतलाम (लोकसभा मतदारसंघ) जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कांतीलाल भुरिया यांचा २०७,२३२ मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →