भारती पारधी (जन्म ४ जानेवारी १९७४) ही भारतीय राजकारणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथून लोकसभेवर निवडून आल्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारती पारधी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.