के. ईश्वरसामी (तमिळ: கு. சண்முகசுந்தரம்) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या पोल्लाची मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के. ईश्वरसामी
या विषयावर तज्ञ बना.