दार्जीलिंग लोकसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दार्जीलिंग हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील दार्जीलिंग शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ दार्जीलिंग जिल्ह्यामध्ये तर कालिंपाँग व उत्तर दिनाजपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →