अलिपूरद्वार लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अलिपूरद्वार हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील अलिपूरद्वार शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ अलिपूरद्वार जिल्ह्यामध्ये तर कूच बिहार व जलपाइगुडी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिपूरद्वार मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →