जलपाइगुडी हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील जलपाइगुडी शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ जलपाइगुडी जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक मतदारसंघ कूच बिहार जिल्ह्यामध्ये आहे. जलपाइगुडी मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जलपाइगुडी लोकसभा मतदारसंघ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.