कृष्ण प्रसाद टेन्नेटी (जन्म २ मार्च १९६०) हे भारतीय राजकारणी, निवृत्त आयपीएस अधिकारी आणि १८व्या लोकसभेचे खासदार म्हणून बापटला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेले उमेदवार आहे. ते तेलगू देशम पक्षाचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णप्रसाद टेन्नेटी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!