चामला किरणकुमार रेड्डी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चामला किरणकुमार रेड्डी

चामला किरणकुमार रेड्डी (जन्म २४ ऑक्टोबर १९७४) एक भारतीय राजकारणी आहे जे २०२४ मध्ये भोंगीर, तेलंगणा येथून लोकसभेच्या खासदार आहेत. त्यांचा जन्म शालीगौराराम मंडल, थुंगातुर्थी विधानसभा मतदारसंघात झाला.

त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केला व आपला राजकीय प्रवास भारतीय युवक काँग्रेसमधून सुरू केला. नंतर ते तेलंगणामधील काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →