नल्लारी किरण कुमार रेड्डी (तेलुगु: నల్లారి కిరణ్ కుమార్ రెడ్డి; ३० सप्टेंबर १९६०) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर २५, इ.स. २०१० रोजी त्यांनी सत्ता हातात घेतली. आंध्र प्रदेशामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्याच्या संकल्पनेला रेड्डी ह्यांचा तीव्र विरोध आहे. ह्याकारणास्तव त्यांनी १ मार्च २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किरण कुमार रेड्डी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?