अजय कुमार मिश्रा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अजय कुमार मिश्रा

अजय कुमार मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (जन्म २५ सप्टेंबर १९६०) हे भारतीय राजकारणी आहेत. हे खेरी मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →