अजय टामटा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अजय टामटा

अजय टामटा (जन्म १६ जुलै १९७२) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपतर्फे उत्तराखंड मधील अलमोडा मतदारसंघातून १६व्या, १७व्या व १८व्या लोकसभेवर निवडून गेले. त्या आधी ते दोन वेळा (२००७, २०१२) उत्तराखंड विधानसभा निवडणूका जिंकले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →