अजय चौधरी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अजय विनायकराव चौधरी मराठी राजकारणी आहेत. हे शिवडी मतदारसंघातून शिवसेनाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. ते शिवसेनेचे विधानसभेत गटनेते (जुन, २०२२-२०२४) या कालावधीत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →