भारतामध्ये पोलीस महासंचालक
(Director general of police) हा राज्याच्या पोलीस दलाचा प्रमुख असतो. जिल्ह्याचे पोलीसदलाचे विभाजन हे पोलीस डिव्हिजन, सर्कल, ठाणे, आणि पोलीसचौकी या स्वरूपात असते.
पोली आयुक्त हा दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, पुणे, भुवनेश्वर, कटक ह्या मोठ्या शहरांत पोलीस व्यवस्थेचा प्रमुख असतो. हे पद अखिल भारतीय पोलीस सेवेतील आईपीएस अधिकारी असतो.
पोलीस महासंचालक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.