मल्लू भट्टी विक्रमार्का (जन्म १५ जून १९६१) हे ७ डिसेंबर २०२३ पासूनतेलंगणाचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले राजकारणी आहेत. ते तेलंगणा विधानसभेतील मधीरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी यापूर्वी तेलंगणा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. ते २००९ ते २०११ पर्यंत आंध्र प्रदेश सरकारचे मुख्य व्हीप होते आणि २०११ ते २०१४ पर्यंत त्यांनी आंध्र प्रदेश विधानसभेचे उपसभापती म्हणूनही काम केले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.
त्यांचे लग्न नंदिनी मल्लूशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत.
मल्लू भट्टी विक्रमार्का
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.