मल्लू रवी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मल्लू रवी

मल्लू रवी हा एक भारतीय राजकारणी आहे. ते तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ते अनेक वेळा लोकसभेचे खासदार होते. ते आंध्र प्रदेश राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी होते.

यांचे लग्न माजी काँग्रेस सदस्य आणि मंत्री कोनेरू रंगा राव यांच्या मुलीशी झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →