महमूद अली (राजकारणी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

महमूद अली (राजकारणी)

मोहम्मद महमूद अली (जन्म २ मार्च १९५२) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे २०१४-१८ तेलंगणाचे पहिले उपमुख्यमंत्री होते. राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा या खात्यांचे मंत्रालयाच्या २०१८-२३ पर्यंत त्यांनी सांभाळले होते. ते तेलंगणा विधान परिषदेचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →