मनीष सिसोदिया

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मनीष सिसोदिया

मनीष सिसोदिया (जन्म ५ जानेवारी १९७२; पिखुवा, उत्तर प्रदेश) हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व आम आदमी पार्टीचे संस्थापक व दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते.

यांनी भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेची पदवी मिळवली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →