बाळ भिमराव

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बाळ भिमराव ९ मार्च, २०१८ रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले असून मनीष कांबळे, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, निशा भगत आणि प्रेमा किरण यांच्या मुख्य भूमिका आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाच्या जिवनावर आधारीत हा चित्रपट आहे. बाबासाहेब आंबेडकरांना बालपणी झालेल्या यातना, अपमान आणि त्यांचा संघर्ष याचे चित्रण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →