युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा इ.स. १९९३ मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तो बनवलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.